भारतीय तटरक्षक दल (ICG) अंतर्गत नाविक GD भरती

By | January 6, 2020

तटरक्षक दल  (ICG) नाविक अंतर्गत GD पदांच्या 260 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

पोस्ट बद्दल सविस्तर माहिती

पदाचे नाव :

नाविक GD

पद संख्या:

General : 113;

OBC : 75;

EWS : 26;

SC : 33;

ST : 13

Total = 260

महत्वाच्या तारखा :

Online अर्ज करण्याची तारीख – 26 जानेवारी 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 फेब्रुवारी 2020

अर्ज फी :

खुला प्रवर्ग : 0/-

मागासवर्गीय विध्यार्थी:  ₹0/-

वयाची अट:

किमान वय: 18 वर्ष

कमाल वय : 22 वर्ष

शैक्षणिक पात्रता:

भौतिकशास्त्र आणि गणित विषयात किमान किमान 50% गुणांसह 10 + 2  परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

महत्वाची सूचना:

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

महत्वाच्या लिंक्स :

अर्ज करा (Apply Here) – येथे क्लिक करा (Click Here) 

26 जानेवारी 2020 पासून अर्ज सुरु

अधिकृत संकेतस्थळ पहा (Click Here)

डाउनलोड जाहिरातडाउनलोड करा (Download)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *