EPFO recruitment, majhi naukri, majhi nokri

कर्मचारी भविष्य निधि संगठना Employees Provident Fund Organisation (EPFO) कडून सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) पदांच्या 2189 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

EPFO SSA Recruitment 2019

पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती

पदाचे नावसोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA)

पद संख्या2189 पद

महत्वाच्या तारखाOnline

अर्ज करण्याची तारीख – 27 जून 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जुलै 2019

अर्ज करण्यासाठीचे शुल्क (Fee) –

General/OBC – Rs. 500/-

SC/ST/PwD/Ex-Servicemen : Rs. 250/-

EPFO SSA Recruitment 2019

वयाची अट18 – 27 वर्षे

नोकरी ठिकाणNew Delhi

शैक्षणिक पात्रता

i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

ii) डेटा एंट्री वर्कसाठी प्रति तास कमीत कमी 5000 की दाब असणे आवश्यक आहे.कृपया official Notification पहा

वेतनमान :  ₹25,500

महत्वाची सूचना – ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Important Links (महत्वाच्या लिंक्स)

अर्ज करा (Apply Here)Click Here

अधिकृत वेबसाईट (Official website)पाहा

अधिकृत अधिसूचना (Notification) डाउनलोड करा (Download)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here