IOCL 312 टेक्निशिअन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस भरती

By | December 31, 2019

IOCL Apprantice Bharti 2020 | IOCL Apprantice Recruitment 2020 |

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत टेक्निशिअन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस पदांच्या जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती

पदाचे नाव :

टेक्निशिअन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस

पद संख्या: 312

महत्वाच्या तारखा :

Online अर्ज करण्याची तारीख – 26 डिसेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2020प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचि तारीख – 28 जानेवारी 2020लिखित चाचणीची तारीख – 02 फेब्रुवारी 2019लेखी चाचणी चंदीगड, जयपूर, लखनऊ आणि नवी दिल्ली येथे होईल.

अर्ज फी : विनाशुल्क

वयाची अट: 30.11.2019 रोजी

किमान वय: 18 वर्ष

कमाल वय : 24 वर्ष

शैक्षणिक पात्रता:

50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा  (SC / ST / PWD : 45% गुण) / पदवीधर /ITI /12 वी उत्तीर्ण

कृपया येथे अधिकृत जाहिरात पहा

महत्वाची सूचना:

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Majhinokri.co.in/ Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, Majhi Naukri, Majhi Nokri, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & News.

महत्वाच्या लिंक्स :

अर्ज करा (Apply Here) – येथे क्लिक करा (Click Here)

अधिकृत संकेतस्थळपहा (Click Here)

डाउनलोड जाहिरातडाउनलोड करा (Download)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *