महाराष्ट्र राज्य वीज वितरण (महावितरण) मध्ये 7000 जागांसाठी भरती

Mahavitaran bharti, mahadiscom vacancy, majhi nokri, mazi nokri, majhi naukri

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कडून विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक पदांच्या अनुक्रमे 5000 व 2000 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

Mahadiscom Mega Bharti 2019 Online Apply

पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती

पदाचे नाव

1. विद्युत सहाय्यक

2. उपकेंद्र सहाय्यक

पद संख्या

विद्युत सहाय्यक – 5000 पद

उपकेंद्र सहाय्यक – 2000 पद

महत्वाच्या तारखा

Online अर्ज करण्याची तारीख – 13 जुलै 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख26 जुलै 2019

ऑनलाइन चाचणी दिनांक – ऑगस्ट 2019

अर्ज करण्यासाठीचे शुल्क (Fee) – शुल्क नाही

Maharashtra Mahavitran Mega Bharti 2019

वयाची अट

किमान – 18 वर्षे

कमाल – 27 वर्षे

मागासवर्गीय 5 विद्यार्थ्यांसाठी वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता

विद्युत सहाय्यक – 1. १२ वी पास 2. विजतंत्री /तारतंत्री ITI किंवा डिप्लोमा दोन्ही पैकी एक

उपकेंद्र सहाय्यक – 1. १२ वी पास 2. विजतंत्री /तारतंत्री ITI किंवा डिप्लोमा दोन्ही पैकी एक 3. सम्बंधित क्षेत्रात 02 वर्षे कामाचा अनुभव

महत्वाची सूचना – ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Important Links (महत्वाच्या लिंक्स)

अर्ज करा (Apply Here) Click Here (क्लिक करा)

अधिकृत अधिसूचना विद्युत सहाय्यक (Notification) – डाउनलोड करा (Download)

अधिकृत अधिसूचना उपकेंद्र सहाय्यक (Notification) डाउनलोड करा (Download)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *