बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत वैद्यकीय अधिकारी 228 जागांसाठी भरती

By | January 22, 2020

MCGM Medical Officer Recruitment 2020: बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 228 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

MCGM Medical Officer Recruitment 2020

पोस्ट बद्दल सविस्तर माहिती

पदाचे नाव :

वैद्यकीय अधिकारी

पद संख्या:

228

महत्वाच्या तारखा :

Offline अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक- 31 जानेवारी 2020

अर्ज विक्री व स्वीकृतीचा कालावधी – 17 जानेवारी 2020 ते31 जानेवारी 2020 (11:00 AM ते 04:30 PM)

अर्ज प्राप्त होण्याचे ठिकाण

के.बी.भाभा मनापा सर्वसाधारण रूग्णालय, बांद्रा (प.), 7 वा मजला, डॉ. आर.के.पाटकर मार्ग, मुंबई – 400050

अर्ज फी :

खुला प्रवर्ग : ₹600/-

मागासवर्गीय विध्यार्थी: ₹300/-

वयाची अट:

किमान वय: 18 वर्ष

कमाल वय : 38 वर्ष

शैक्षणिक पात्रता:

  • एम. बी. बी. एस. (M.B.B.S)
  • MD/MS/DNB
  • 01 वर्ष अनुभवाची अट
  • संगणक ज्ञान व मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

महत्वाची सूचना:

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत संकेतस्थळपहा (Click Here)

डाउनलोड जाहिरातडाउनलोड करा (Download)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *