MIDC recruitment, midc vacancies, midc ad

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विविध पदांच्या 865 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

MIDC Bharti Jahirat 2019

पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती

पदाचे नाव – 1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

2. कनिष्ठ अभियंता (विद्युत् व यांत्रिकी)

3. लघुलेखक (निम्न श्रेणी)

4. वरिष्ठ लेखापाल

5. सहाय्यक

6. लिपिक टंकलेखक

7. भूमापक

8. तांत्रिक सहाय्यक (श्रेणी – 02)

9. जोडारी (श्रेणी – 02)

10. पंपचालक (श्रेणी – 02)

11. विजतंत्री (श्रेणी – 02)

12. वाहनचालक (श्रेणी – 02)

13. शिपाई

14. मदतनीस

पद संख्या865 पद

download, ad, vacancy, majhi nokri, majhi naukri

महत्वाच्या तारखा

Online अर्ज करण्याची तारीख – 17 जुलै 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख07 ऑगस्ट 2019

अर्ज करण्यासाठीचे शुल्क (Fee) –

खुला प्रवर्ग: Rs. 700/-

मागासवर्गीय प्रवर्ग : Rs. 500/-

MIDC Bharti 2019

वयाची अट

खुला प्रवर्ग : 18 – 38

मागासवर्गीय प्रवर्ग : 18 – 43

शैक्षणिक पात्रता

1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा

2. कनिष्ठ अभियंता (विद्युत् व यांत्रिकी) – विद्युत किंवा यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा

3. लघुलेखक (निम्न श्रेणी)- 1. कोणत्याही शाखेतील पदवी 2. मराठी लघुटंकलेखन १०० श.प्र.मी व मराठी आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी परीक्षा उत्तीर्ण  अथवा इंग्रजी लघुटंकलेखन १०० श.प्र.मी व मराठी आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी परीक्षा उत्तीर्ण

4. वरिष्ठ लेखापाल- वाणिज्य शाखेतील पदवी

5. सहाय्यक – कोणत्याही शाखेतील पदवी

6. लिपिक टंकलेखक – 1. कोणत्याही वाणिज्य शाखेतील पदवी 2. मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मी लघुटंकलेखन परीक्षा उत्तीर्ण 3. MS-CIT परीक्षा उत्तीर्ण

7. भूमापक – 1. भूमापक  ITI  2. Auto Cad अभ्यासक्रम पूर्ण

8. तांत्रिक सहाय्यक (श्रेणी – 02) – विद्युत/ यांत्रिकी/ स्थापत्य/ आरेखक ITI

9. जोडारी (श्रेणी – 02) –1. १० वि उत्तीर्ण 2. जोडारी

10. पंपचालक (श्रेणी – 02) – 1. १० वि उत्तीर्ण 2. तारतंत्री

11. विजतंत्री (श्रेणी – 02) –  1. १० वि उत्तीर्ण 2. विद्युत

12. वाहनचालक (श्रेणी – 02) – 1. ७वी उत्तीर्ण 2. अवजड वाहन चालविण्याचा परवाना 3. वाहन चालविण्याचा २ वर्षे अनुभव

13. शिपाई – 1. ४ थी उत्तीर्ण 2. मराठी लिहिता वाचता येणे

14. मदतनीस – 1. ४ थी उत्तीर्ण 2. मराठी लिहिता वाचता येणे महत्वाची सूचना –

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Important Links (महत्वाच्या लिंक्स)

अर्ज करा (Apply Here) येथे अर्ज करा

डाउनलोड जाहिरात डाउनलोड करा (Download)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here