MPSC विविध पदांच्या 200 जागांसाठी अर्ज

By | December 31, 2019

MPSC Bharti 2020 | MPSC Recuitment 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध पदांच्या 200 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती

पदाचे नाव व पदसंख्या :

  1. सहायक राज्यकर आयुक्त पद संख्या : 10
  2. उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी पद संख्या : 07
  3. सहायक आयुक्त/प्रकल्प अधिकारी पद संख्या : 01
  4. उद्योग उप संचालक, तांत्रिक पद संख्या : 01
  5. सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता पद संख्या : 02
  6. उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवापद संख्या : 25
  7. कक्ष अधिकारी पद संख्या : 25
  8. सहायक गट विकास अधिकारी पद संख्या : 12
  9. सहायक निबंधक सहकारी संस्था पद संख्या : 19
  10. उप अधीक्षिक, भूमी अभिलेख पद संख्या : 06
  11. उप अधीक्षिक, राज्य उत्पादन शुल्क पद संख्या : 03
  12. सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क पद संख्या : 01
  13. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी पद संख्या : 04
  14. सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी व तत्सम पद संख्या : 11
  15. नायब तहसिलदार पद संख्या : 73

एकूण पद संख्या : 200

नोकरी ठिकाण :  महाराष्ट्र

महत्वाच्या तारखा :

Online अर्जास सुरुवात- 23 डिसेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2020

परीक्षेची तारीख – 05 एप्रिल 2020

MPSC Recruitment 2020

अर्ज फी :

खुला प्रवर्ग : ₹524/-

मागासवर्गीय विध्यार्थी:  ₹324/-

वयाची अट:

किमान वय: 19 वर्ष

कमाल वय : 38 वर्ष

मागासवर्गीय विध्यार्थी: 05 वर्षे सूट, अनाथ विध्यार्थी : 07 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता:

पद 4. उद्योग उप संचालक, तांत्रिक – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

उर्वरित पदे – कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे.

महत्वाची सूचना:

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Majhinokri.co.in/ Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, Majhi Naukri, Majhi Nokri, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & News.

महत्वाच्या लिंक्स :

अर्ज करा (Apply Here) – येथे क्लिक करा (Click Here)

अधिकृत संकेतस्थळपहा (Click Here)

डाउनलोड जाहिरातडाउनलोड करा (Download)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *