MPSC लिपीक-टायपिस्ट मुख्य परीक्षा 2019 प्रवेशप्रमाणपत्र

By | October 10, 2019

MPSC  ने महाराष्ट्र ग्रुप-सी सर्व्हिस मुख्य परीक्षा 2019 (लिपीक-टायपिस्ट) प्रवेशप्रमाणपत्र जाहीर केले आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.

Maharashtra Group-C Service Main Examination 2019 (Clerk-Typist) Download

१. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

प्रवेशप्रमाणपत्र  (Hall Ticket) डाउनलोड कराइथे क्लिक करा (Click Here)

२. तुम्ही  MPSC  च्या अधिकृत वेबसाइट वर पोहचाल.

३.प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली विचारलेली योग्य ती माहिती पुरवा.

उदा. रोल नं. (Roll No.) / Application ID

जन्म तारीख (Date of Birth) / पासवर्ड (Password)

Captch Code / Security Code

४. योग्य ती माहिती पुरवल्यानंतर डाउनलोड/लॉगिन या बटन वर क्लिक करुण तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

५. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खुप खुप शुभेछ्या.

प्रवेशप्रमाणपत्र (Hall Ticket) डाउनलोड कराइथे क्लिक करा (Click Here)

अधिकृत संकेतस्थळ (Official Website) पाहा

कृपया हा  प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Majhinokri.co.in/ Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, Majhi Naukri, Majhi Nokri, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & News.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *