MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक भरती

By | January 22, 2020

MPSC Sahayak Motor Vahan Nirikshak Bharti 2020: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या 240 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

MPSC Sahayak Motor Vahan Nirikshak Bharti 2020

पोस्ट बद्दल सविस्तर माहिती

पदाचे नाव :

सहायक मोटार वाहन निरीक्षक

पद संख्या:

240

महत्वाच्या तारखा :

Online अर्जास सुरुवात दिनांक – 17 जानेवारी 2020

Online अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – 06 फेब्रुवारी 2020

पूर्व परीक्षा – 15 मार्च 2020

मुख्य परीक्षा – 12 जुलै 2020

परीक्षा केंद्र – औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर

अर्ज फी :

खुला प्रवर्ग : ₹374/-

मागासवर्गीय विध्यार्थी: ₹274/-

माजी सैनिक – ₹24/-

वयाची अट:

किमान वय: 19 वर्ष

कमाल वय : 38 वर्ष  मागासवर्गीय विध्यार्थी : 05 वर्षे सूट

नोकरीचे ठिकानमहाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता:

ऑटोमोबाइल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य

शारीरिक अहर्ता

पुरुष(Male)

महिला (Female)

उंची – 163 सें. मी. (कमीत कमी)उंची – 155 सें. मी. (कमीत कमी)
छाती – 79 सें. मी, 5 सें. मी. प्रसरणवजन – 45 कि. ग्रॅ. (कमीत कमी)

महत्वाची सूचना:

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

महत्वाच्या लिंक्स :

अर्ज करा (Apply Here) – येथे क्लिक करा (Click Here)

अधिकृत संकेतस्थळपहा (Click Here)

डाउनलोड जाहिरातडाउनलोड करा (Download)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *