मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) अंतर्गत 233 पद भरती

By | October 11, 2019

मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) अंतर्गत सुरक्षा निरीक्षक, कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ केमिस्ट प्रशिक्षणार्थी, तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षणार्थी, ड्राफ्ट्समन प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी सहाय्यक पदांच्या 233 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

MRPL Recruitment Online Form 2019

पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती

पदाचे नावसुरक्षा निरीक्षक, कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ केमिस्ट प्रशिक्षणार्थी, तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षणार्थी, ड्राफ्ट्समन प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी सहाय्यक

पद संख्या233

महत्वाच्या तारखा

Online अर्ज करण्याची तारीख –  11 ऑक्टोबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख09 नोव्हेंबर 2019

अर्ज फी

General/OBC : Rs. 100/-

SC/ST/PH : शुल्क नाही.

MRPL Recruitment 2019

Sr. No.पदपद संख्याकमाल वय मर्यादाशैक्षणिक पात्रता
1सुरक्षा निरीक्षक1345 वर्षेकोणतीही पदवी
2कनिष्ठ अधिकारी138 वर्षेपदवी , पीजी (हिंदी / इंग्रजी)
3कनिष्ठ केमिस्ट प्रशिक्षणार्थी6UR/EWS: 26 वर्षेOBC(NCL): 29 वर्षेSC/ST: 31 वर्षेPWD (UR/EWS): 36 वर्षेPWD (OBC): 39 वर्षेPWD (SC/ST): 41 वर्षेB.Sc (रसायनशास्त्र)
4तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षणार्थी (रसायन)113संबंधित ट्रेड्स मध्ये डिप्लोमा
5तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षणार्थी (यांत्रिक)27
6तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षणार्थी (विद्युत)36
7तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षणार्थी (इंस्ट्रुमेंटेशन)25
8ड्राफ्ट्समन1
9प्रशिक्षणार्थी सहाय्यक (वित्त)2B.Com/ BBM
10प्रशिक्षणार्थी सहाय्यक (मटेरियल)4कोणतीही पदवी
11प्रशिक्षणार्थी सहाय्यक (हिंदी4कोणतीही पदवी
12प्रशिक्षणार्थी सहाय्यक141 वर्षेBA/BSc./B.Com/BBA/BBM/BCA एकूण 50% गुणांसह पदवी.

महत्वाची सूचना – ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Important Links (महत्वाच्या लिंक्स)

अर्ज करा (Apply Here) येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पहा

डाउनलोड जाहिरात डाउनलोड करा (Download)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *