राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत (NABARD) १० वी पास साठी भरती

By | December 31, 2019

NABARD Bharti 2020 | NABARD Recruitment 2020

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत कार्यालय परिचर पदांच्या 73 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती

पदाचे नाव :

कार्यालय परिचर (Office Attendant)

पद संख्या: 73

महत्वाच्या तारखा :

Online अर्ज करण्याची तारीख – 25 डिसेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2020

अर्ज फी :

General / OBC : ₹450/-

SC/ST/PH : ₹50/-

वयाची अट:

किमान वय: 18 वर्ष

कमाल वय : 30 वर्ष

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट

NABARD Bharti for Office Attendant

शैक्षणिक पात्रता:

भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामध्ये 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

टीप : पदवी आणि उच्च पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.

महत्वाची सूचना:

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Majhinokri.co.in/ Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, Majhi Naukri, Majhi Nokri, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & News.

महत्वाच्या लिंक्स :

अर्ज करा (Apply Here) – येथे क्लिक करा (Click Here)

अधिकृत संकेतस्थळपहा (Click Here)

डाउनलोड जाहिरातडाउनलोड करा (Download)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *