नंदुरबार महावितरण येथे ४८ पदांसाठी भरती

By | January 27, 2020

Nandurbar Mahavitaran Bharti 2020: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत लाईनमन, इलेक्ट्रिशियन, कॉम्प्यूटर व प्रोग्रामिंग असिस्टंट पदांच्या ४८ जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

पदाचे नाव :

  1. लाईनमन – २२
  2. इलेक्ट्रिशियन – २३
  3. कॉम्प्यूटर व प्रोग्रामिंग असिस्टंट – ०३

पद संख्या : ४८ जागा

महत्वाच्या तारखा :

अर्जास सुरुवात दिनांक : १८ जानेवारी २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२० आहे.

अर्ज पद्धती :ऑफलाईन

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

लाईनमन : आय. टी. आय. वायरमन उत्तीर्ण

इलेक्ट्रिशियन : आय. टी. आय. इलेक्ट्रिशियन उत्तीर्ण

कॉम्प्यूटर व प्रोग्रामिंग असिस्टंट : आय. टी. आय. कॉम्पुटर व प्रोग्रामिंग कोर्स उत्तीर्ण

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मंडळ नंदुरबार

महत्वाची सूचना (Important Notice) :

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

महत्वाच्या लिंक्स (Important Links) :

अधिकृत संकेतस्थळ : पहा (Click Here)

डाउनलोड जाहिरात : डाउनलोड करा (Download)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *