NDA Recruitment, NDA Bharti, NDA Jahirat, NDA Ad, NDA online Form

Union Public Service Commission (UPSC) अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) – II येथे 415 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती

जाहिरात क्र. 11/2019-NDA-II

पद संख्या415

Army – 2018

Navy – 42

Airforce – 120

Naval Academy – 45

NDA jahirat 2019, NDA Bharti, NDA Recruitment, nda notification

महत्वाच्या तारखा

Online अर्ज करण्याची तारीख – 07 ऑगस्ट 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख03 नोव्हेंबर 2019

अर्ज करण्यासाठीचे शुल्क (Fee) –

Open/OBC – Rs. 100/-

SC/ST- Rs. /- शुल्क (Fee) नाही

वयाची अट

उमेदवाराचा जन्म 02 /01/ 2000 तारखे अगोदरचा नसावा

उमेदवाराचा जन्म 01/01/2004 तारखे नंतरचा नसावा

शैक्षणिक पात्रता

Army Officer (सैनिक) – १२ वी पास

Indian Navy Officer (भारतीय नौदल) आणि Indian Airforce (भारतीय हवाई दल) – बारावी पास भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसोबत

निवड प्रक्रियालेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत

महत्वाची सूचना – ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Important Links (महत्वाच्या लिंक्स)

अर्ज करा (Apply Here) येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official website) – पाहा

डाउनलोड जाहिरात (Notification) – डाउनलोड करा (Download)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here