स्टाफ सलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत जूनियर इंजीनियर (JE) भरती

By | August 25, 2019

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत जूनियर इंजीनियर पदांच्या जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

SSC JE Bharti 2019

पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती

पदाचे नाव –  जूनियर इंजीनियर

कृपया जाहिरात पहा

पद संख्या – नमूद केलेले नाही

महत्वाच्या तारखा –

Online अर्ज करण्याची तारीख – 13 ऑगस्ट 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सेप्टेम्बर 2019

अर्ज फी –

General/OBC : Rs. 100/-

SC/ST/PH/Female : शुल्क नाही.

SSC JE Recruitment 2019

वयाची अट –

30/32 वर्षांपर्यंत कृपया जाहिरात पहा

शैक्षणिक पात्रता –

BE/ B.Tech डिग्री/ 3 वर्षे डिप्लोमा  सिविल/ मैकेनिकल/ इलेक्ट्रिकल मध्ये

कृपया जाहिरात पहा

महत्वाची सूचना – ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Important Links (महत्वाच्या लिंक्स)

अर्ज करा (Apply Here) येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पहा

डाउनलोड जाहिरात – डाउनलोड करा (Download)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *