Tag Archives: Majhi Naukari

पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2792 जागांसाठी भरती

Eastern Railway Apprentice Bharti 2020 : पूर्व रेल्वे (Eastern Railway) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 2972 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. Eastern Railway Apprentice Bharti 2020 पोस्ट बद्दल सविस्तर माहिती पदाचे नाव : अप्रेंटिस पद संख्या: 2972 महत्वाच्या… Read More »