Tag Archives: Mumbai Mahanager Palika

बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत वैद्यकीय अधिकारी 228 जागांसाठी भरती

MCGM Medical Officer Recruitment 2020: बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 228 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. MCGM Medical Officer Recruitment 2020 पोस्ट बद्दल सविस्तर माहिती पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी पद संख्या: 228 महत्वाच्या… Read More »