Tag Archives: NABARD Recruitment

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत (NABARD) १० वी पास साठी भरती

NABARD Bharti 2020 | NABARD Recruitment 2020 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत कार्यालय परिचर पदांच्या 73 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती पदाचे नाव : कार्यालय परिचर (Office Attendant) पद… Read More »