Tag Archives: NTPC Recruitment

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) 203 अनुभवी अभियंता भरती

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 203 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती जाहिरात क्र. – 02/2019 पदाचे नाव – अनुभवी अभियंता पद संख्या – 203 महत्वाच्या तारखा – Online… Read More »