Tag Archives: RRC Bharti

दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत 1778 अप्रेंटिस भरती

दक्षिण पूर्व रेल्वे (SER) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 1785 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा. South East Railway Recruitment 2020 पोस्ट बद्दल सविस्तर माहिती पदाचे नाव : अप्रेंटिस पद संख्या: 1778 महत्वाच्या तारखा : Online अर्ज करण्याची तारीख… Read More »