तलाठी भरती २०१९ प्रवेशपत्र डाउनलोड

By | August 26, 2019

Revenue Department Maharashtra ने तलाठी भरती २०१९ प्रवेश पत्र जारी केले आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.

तलाठी भरती २०१९ प्रवेशपत्र डाउनलोड

१. तलाठी भरती २०१९ चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड करा – इथे क्लिक करा (Click Here)

२. तुम्ही Mahapriksha च्या अधिकृत वेबसाइट वर पोहचाल.

३. तलाठी भरती २०१९ चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली विचारलेली योग्य ती माहिती पुरवा.

उदा. रोल नं. (Roll No.) / Application ID

जन्म तारीख (Date of Birth) / पासवर्ड (Password)

Captch Code / Security Code

४. योग्य ती माहिती पुरवल्यानंतर डाउनलोड या बटन वर क्लिक करुण तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

५. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खुप खुप शुभेछ्या.

प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड करा – इथे क्लिक करा (Click Here)

अधिकृत संकेतस्थळ (Official Website)पाहा

कृपया हा  प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Majhinokri.co.in/ Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, Majhi Naukri, Majhi Nokri, Sarkari Naukri Result, Mahapariksha, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & News.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *