UPSC Recruitment, UPSC, Majhi Nokri, Majhi Naukri

Union Public Service Commission (UPSC)  ने संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा (CMS) 201 9 प्रवेश पत्र जारी केले आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.

UPSC CMS Admit Card 2019 Download

१. UPSC CMS चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड करा इथे क्लिक करा (Click Here)

२. तुम्ही UPSC च्या अधिकृत वेबसाइट वर पोहचाल.

३. CMS चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली विचारलेली योग्य ती माहिती पुरवा.

उदा. रोल नं. (Roll No.) / Application ID

जन्म तारीख (Date of Birth) / पासवर्ड (Password)

Captch Code / Security Code

४. योग्य ती माहिती पुरवल्यानंतर डाउनलोड या बटन वर क्लिक करुण तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

५. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खुप खुप शुभेछ्या.

प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड करा इथे क्लिक करा (Click Here)

अधिकृत संकेतस्थळ (Official Website) – पाहा

कृपया हा  प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Majhinokri.co.in/ Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, Majhi Naukri, Majhi Nokri, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here