majhi naukri rrb, railway bharti, rrb jobs, sarkari naukri, majhi nokri

पच्छिम मध्ये मुंबई (Western Railway Mumbai) कडून विविध पदांच्या ७२५ जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती

पदाचे नाव

1. कनिष्ठ लिपिक आणि टायपिस्ट, ट्रेन लिपिक

2. कमर्शियल लिपिक सह तिकीट लिपिक

3. माल रक्षक (Goods Guard) व वरिष्ठ व्यावसायिक लिपिक सह तिकीट लिपिक

4. स्टेशन मास्टर

पद संख्या725 पद

महत्वाच्या तारखा

Online अर्ज करण्याची तारीख – 01 जुलै 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जुलै 2019

अर्ज करण्यासाठीचे शुल्क (Fee) – शुल्क (Fee) नाही.

वयाची अट

किमान (Minimum) – 18 वर्षे

कमाल (Maximum) – 42 वर्षे

नोकरी ठिकाणपच्छिम रेल्वे मुंबई

शैक्षणिक पात्रता12 वी पास, पदवीधर

कृपया official Notification पहा

महत्वाची सूचना – ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Important Links (महत्वाच्या लिंक्स)

अर्ज करा (Apply Here) येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official website) पाहा

अधिकृत अधिसूचना (Notification)डाउनलोड करा (Download)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here